+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल
Screenshot_20240226_195247~2
schedule27 Mar 24 person by visibility 2359 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  वाठार तर्फ वडगाव येथील श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील सहाय्यक प्राध्यापक दिग्विजय जोतीराम पवार यांना शिवाजी विद्यापीठाची इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मधील पीएचडी पदवी प्राप्त झाली. त्यांनी "अॅन इनसेंबल क्लासिफिकेशन बेस्ड अॅप्रोच फाॅर अॅटोमेटेड ग्लुकोमा डिटेक्शन" या विषयावर प्रबंध सादर केला. 
सातारा येथील केबीपी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील प्रा. डॉ. युवराज के. कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले. त्यांना प्रा. डॉ. सुहास पाटील, भारती विद्यापीठाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने, जि. प. माजी सदस्या मनीषा माने, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्र-प्राचार्य डॉ. आर. के. सावंत, कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रताप माने,  इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, वसुधा पवार, वडील माजी प्राचार्य डाॅ. जे. के. पवार यांचे प्रोत्साहन लाभले.