+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustओसांडणारा उत्साह, भारावलेली मनं ! कोल्हापुरातून वंदे भारत एक्सप्रेस धावली, स्वप्नांना गती लाभली !! adjustशिवाजी विद्यापीठातर्फे काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर, अनुराधा पाटील, वीरधवल परब यांना पुरस्कार adjustकोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या उपक्रमांना बळ देऊ - जगन्नाथ शिंदे adjustसहा ऑक्टोबरला कोल्हापुरात संविधान परिषद, डिजिटल लायब्ररीचा लोकार्पण सोहळा : राजेश क्षीरसागर adjustकेआयटीत स्टुडंट इंडक्शन, प्रथम वर्ष विद्यार्थ्याना तज्ज्ञांचे मार्गदर्शन adjustदेशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार हे संविधानाचे खरे उपासक -साहित्यिक कृष्णात खोत adjustलेटेस्टच्या मिरवणुकीत अवतरणार रामराज्य सोहळा, पुष्पक विमानाचा चित्ररथ adjustन्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमध्ये पदवी अभियांत्रिकी विभागाचे उद्घाटन दिमाखात adjust प्राध्यापकांच्या सुटाची सभा ठरली वादळी, घटना दुरुस्ती मंजूर-नामंजूरवरुन वादंग कायम adjustकागलात मुश्रीफांच्या पुढे नवा पेच, युवाशक्ती आक्रमक ! नेत्यांना म्हणाले, तुम्ही तुमचा धर्म पाळा- आम्ही आमचा धर्म पाळतो
1000926502
1000854315
schedule06 Sep 24 person by visibility 140 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी उद्योजक व माई ह्युंदाईचे कार्यकारी संचालक तेज घाटगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विमानतळ सल्लागार समितीपदासाठी घाटगे यांच्या नावाची शिफारस खासदार शाहू महाराज यांनी केली. घाटगे ग्रुपचे संचालक असलेले घाटगे हे विविध संस्था, संघटनांशी निगडीत आहेत. उद्योग- व्यवसाय, दळणवळण, पायाभूत सुविधा, पर्यटन अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. सामाजिक उपक्रमात पुढाकार असतो. उद्योजक तेज घाटगे यांनी खासदार शाहू महाराज यांची भेट घेऊन आभार मानले.