+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
Screenshot_20240226_195247~2
schedule19 Mar 24 person by visibility 2398 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची बदली करण्यात आली. पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी  कार्तिकेयन एस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सामान् प्रशासन विभागाने यासंबंधी आदेश काढला आहे. पाटील यांनी आपल्या पदाचा सध्याचा कारभार विभागीय आयुक्त पुणे विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा असे आदेशात म्हटले आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. चव्हाण यांच्या जागी पाटील यांची बदली झाली आहे. जुलै २०२३ मध्ये पाटील यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सीईओपदी नियुक्ती झाली होती. आठ महिन्यातच त्यांची बदली झाली.