+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकाँग्रेस नसती तर मुश्रीफ आमदारही झाले नसते ! व्ही.बी.पाटलांचे उत्तर adjust सरकारी नोकऱ्यांमध्ये संख्याशास्त्र विभागातील ३२ विद्यार्थ्यांची बाजी adjustमंडलिकाच्या प्रचारार्थ मुश्रीफांची बाजार समितीत मिसळ पे चर्चा adjustअमृतवरुन सत्ताधाऱ्यांचे नमते धोरण ! ज्यांना सहभागी व्हायचे नाही त्यांची रक्कम ठेवीकडे वर्ग !! adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण
Screenshot_20240226_195247~2
schedule20 Jan 24 person by visibility 324 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अयोध्येतील राममंदिरात होणाऱ्या रामलल्लााच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सोमवारी (२२ जानेवारी) कोल्हापूर परिसरातील सर्व मटण, मासे, चिकन विक्रीची दुकाने बंद ठेवावीत व सोहळयात सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय खाटिक समाज कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष विजय लक्ष्मणराव कांबळे यांनी केले आहे. खाटिक समाज कोल्हापूरचे अध्यक्ष किरण बाबूराव कोतमिरे व कार्यकारी मंडळ सदस्यांनीही या सोहळयाची पवित्रता जपण्यासाठी कोल्हापूर शहरातील सर्व मटण , चिकन, मासे विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवावीत असे म्हटले आहे. तसेच यादिवशी संस्थेतर्फे प्रसाद म्हणून बुंदी वाटप करण्यात येणार आहे.