+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशाहू महाराजांच्या प्रचारार्थ बुधवारी शिव-शाहू निर्धार सभा adjustतंत्रज्ञान अधिविभागाच्या दहा विद्यार्थ्यांची इंडो जर्मन टुलसाठी निवड adjustमतदान टक्का वाढवा गोल्ड मेडल मिळवा ! जिल्हा परिषद करणार गौरव !! adjustकाँग्रेस नसती तर मुश्रीफ आमदारही झाले नसते ! व्ही.बी.पाटलांचे उत्तर adjust सरकारी नोकऱ्यांमध्ये संख्याशास्त्र विभागातील ३२ विद्यार्थ्यांची बाजी adjustमंडलिकाच्या प्रचारार्थ मुश्रीफांची बाजार समितीत मिसळ पे चर्चा adjustअमृतवरुन सत्ताधाऱ्यांचे नमते धोरण ! ज्यांना सहभागी व्हायचे नाही त्यांची रक्कम ठेवीकडे वर्ग !! adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील
Screenshot_20240226_195247~2
schedule16 Apr 24 person by visibility 450 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या २०२३ मधील मुख्य परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांनी यश मिळवले. यामध्ये उत्तूर येथील वृषाली कांबळे,शाहूवाडी तालुक्यातील आशिष पाटील व कोल्हापुरातील फरहान जमादार यांचा समावेश आहे. आजरा तालुक्यातील उत्तूर येथील २३ वर्षीय वृषाली संतराम कांबळे हिने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. देशभरात ३१० वी रॅक आहे. वृषाली राज्यशास्त्र विषयातील पदवीधर आहे. मुंबईतील सेंट झेव्हिअर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. शाहूवाडी तालुक्यातील साळशी गावसे आशिष पाटील यांनी १४० व्या रँकने आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाले. पाटील हे सध्या दिल्ली, दिव-दमन येथे उपजिलहाधिकारी आहेत. यापूर्वी २०२१ व २०२२ मध्येही या परीक्षेत यश मिळवले होते. ताराबाई पार्क येथील फरहान जमादान यांनी १९१ वा रँक मिळवला आहे. कदमवाडी येथील सुसंस्कार हायस्कूल येथे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण झाले. विवेकानंद कॉलेजमध्ये बारावीपर्यंत शिक्षण झाले. वालचंद कॉलेज सांगली येथून कम्प्युटर सायन्समधून इंजिनीअरिंगची पदवी घेतली.