+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
Screenshot_20240226_195247~2
schedule12 Mar 24 person by visibility 461 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त प्रतिष्ठानतर्फे जिल्हा परिषद आवारात उभारलेल्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिष्ठानचे अध्यक्ष व्ही बी पाटील जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने यांच्या हस्ते पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आले. 
याप्रसंगी  प्रकल्प संचालक सुषमा देसाई, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य अधिकारी मनीषा देसाई महिला बालकल्याण अधिकारी शिल्पा पाटील, प्रतिष्ठानचे अशोक पोवार, रमेश मोरे, राजाभाऊ मालेकर, महादेव पाटील, फिरोज खान, अनिल घाडगे, विनायक मुळे, सुरेश कदम, रामभाऊ कोळेकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी मेन राजाराम ज्युनिअर कॉलेजच्या प्रा .सुषमा पाटील यांनी याप्रसंगी यशवंतराव चव्हाण  यांच्या कार्यकर्तुत्वाला उजाळा दिला.