+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust सरकारी नोकऱ्यांमध्ये संख्याशास्त्र विभागातील ३२ विद्यार्थ्यांची बाजी adjustमंडलिकाच्या प्रचारार्थ मुश्रीफांची बाजार समितीत मिसळ पे चर्चा adjustअमृतवरुन सत्ताधाऱ्यांचे नमते धोरण ! ज्यांना सहभागी व्हायचे नाही त्यांची रक्कम ठेवीकडे वर्ग !! adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक
Screenshot_20240226_195247~2
schedule14 Mar 24 person by visibility 65 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  माजी आमदार अमल महाडिक यांनी पर्यटन विकास आराखडा अंतर्गत दक्षिणसाठी तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे. 
या निधीतून निगवे खालसा येथील नृसिंह सरस्वती स्वामी मंदिराजवळ रस्ते आणि गटारी करण्यासाठी २५ लाख रुपये, गिरगाव येथील रेणुका माता मंदिराचा विकास करण्यासाठी ५० लाख, गडमुडशिंगी येथील धुळसिद्ध बिरदेव मंदिराच्या आवारात प्रसाद मंडप उभारण्यासाठी ५० लाख, कंदलगाव येथील हनुमान मंदिराकडे जाणारा रस्ता करण्यासाठी ५० लाख आणि नेर्ली येथील बिरदेव मंदिर परिसरामध्ये आरसीसी कंपाउंड आणि रस्ता करण्यासाठी ५०लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून लवकरच विकास कामांचा शुभारंभ होणार आहे. पर्यटन स्थळांच्या विकासासाठी निधी प्राप्त करून देण्यासाठी इथून पुढच्या काळातही प्रयत्नशील राहणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले.