+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
Screenshot_20240226_195247~2
schedule21 Mar 24 person by visibility 113 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिध्ऋाी, कोल्हापूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर आम आदमी पार्टी आक्रमक झाली आहे. केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आपतर्फे कोल्हापुरात शुक्रवारी (२२ मार्च २०२४) रोजी नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. सकाळी ११.३० वाजता महावीर कॉलेज चौक येथून निषेध मोर्चा निघणार आहे अशी माहिती आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी दिला आहे.