Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डिबेंचर कपातीच्या विरोधात एकदिवसीय उपोषण आंदोलनगावठाण वाढीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय, ! गाव आणि शहरातील २०० मीटरचे रेखाकंन एक नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार !!शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी सुरेश गोसावीशिक्षणतज्ञ डी बी पाटील राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा मंगळवारीमहापालिकेच्यावतीने अंतिम प्रारूप प्रभाग रचना जाहीरजिप- पंचायत समित्यांच्या आरक्षणासाठी विशेष सभावेळेत कुलगुरुंची नियुक्ती न करणे हा विद्यापीठाची गरिमा घालविण्याचा प्रकाररणजितसिंह पाटील, राजेखान जमादारांचा राष्ट्रवादीत प्रवेश ! मुश्रीफांचा प्रविणसिंह पाटलांना सल्ला, दिल्या घरी सुखी राहा !!विद्यापीठाला कुलगुरू नसणे हे भूषणावह आहे का ? सतेज पाटलांचा सवालइंडिया आघाडीतर्फे  १३ ऑक्टोंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा

जाहिरात

 

महापालिकेच्यावतीने अंतिम प्रारूप प्रभाग रचना जाहीर

schedule10 Oct 25 person by visibility 212 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने अंतिम प्रारूप प्रभाग रचना शुक्रवारी 10 ऑक्टोंबर 2025 रोजी छत्रपती ताराराणी सभागृह (स्थायी समिती हॉल) येथे जाहीर करण्यात आली. या प्रसंगी सर्व प्रभागांचे नकाशे सभागृहात प्रदर्शित करण्यात आले असून, नागरिकांना सोयीसाठी हे नकाशे महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नागरिकांना त्यांच्या प्रभागाची माहिती आणि नकाशा पाहता यावा यासाठी खालील लिंकवर नकाशे उपलब्ध आहेत. : https://web.kolhapurcorporation.gov.in/getElectionListByYear?ele_ele_yr_id=4 या माध्यमातून नागरिकांना पारदर्शक आणि सुलभ माहिती उपलब्ध व्हावी हा उद्देश असून, कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के मंजूलक्ष्मी यांनी सदरचे नकाशे पहावे असे आवाहन केले आहे.कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत अंतिम प्रभागरचना पुढील लिंकवर उपलब्ध आहे.
https://web.kolhapurcorporation.gov.in/getElectionListByYear?ele_ele_yr_id=4

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes