+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustसीएसआरच्या सहा कोटीच्या फंडातून गडमुडशिंगीत उभारणार शाळेची इमारत adjustसंजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार adjustग्राम स्वच्छता अभियानात विभागात करवीर तालुक्यातील शेळकेवाडी ग्रामपंचायत प्रथम adjustराजेश क्षीरसागरांनी घेतले रोजंदारी कर्मचाऱ्याच्या घरी भोजन ! सिद्धार्थनगरमधील काळे कुटुंबीय भावूक !! adjustज्वेलरी सुरक्षेसाठी उच्चतम दर्जाची तिजोरी, सोन्याची शुद्धता तपासणारे मशिन adjustशिवस्वराज्य यात्रा मंगळवारी जिल्ह्यात ! इचलकरंजी, गडहिंग्लजमध्ये जाहीर सभा !! adjustलोकांच्या भावना इमारतीच्या कणाकणात ! नाट्यगृह पुन्हा दीड वर्षात दिमाखात उभं राहिल !! पालकमंत्री हसन मुश्रीफ adjustसमिधा प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी सज्जनशक्ती जागरण परिषद adjust कोल्हापूर लिंगायत माळी समाजाचा मेळावा, पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात adjustभाजपची विजय संकल्प मोटार रॅली उत्साहात
1001097806
1000995296
schedule04 Apr 23 person by visibility 299 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिेनिधी, कोल्हापूर :

न्यू पॅलेस येथे शहाजी छत्रपती महाराज यांची जयंती साजरी झाली. यावेळी शहाजी छत्रपती महाराज यांच्या पुतळयास श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी महानगरपालिकेच्यावतीने पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले.
यावेळी महाराणी याज्ञसेनीराजे, संयोगीताराजे, मधुरीमाराजे , यशराजराजे, यशस्विनीराजे, शहर अभियंता हर्षजित घाडगे, उपशहर अभियंता रमेश कांबळे, ॲड. राजेंद्र चव्हाण, माजी उपमहापौर अर्जुन माने, माजी नगरसेवक राजाराम गायकवाड, माणिक मंडलिक, प्रा. अमर सासणे, नाना जाधव, दीपक घोडके, मनोज जाधव, नंदकुमार बामणे, माजी सैनिक प्रसन्न मोहिते, राजेंद्र दळवी, पंढरीनाथ माने, न्यु पॅलेस सोसायटी, रमणमळा पत संस्था, मालोजीराजे पतसंस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.