+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule21 Jun 24 person by visibility 176 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जुना बुधवार पेठ येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात झाला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक, कोल्हापूर विभाग प्रमुख व विद्या समितीचे अध्यक्ष श्रीराम साळुंखे, प्रशालेचे प्राचार्य जे.आर .जोशी, पर्यवेक्षक बी. जे . सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार क्रीडा शिक्षक के. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्याकडून योग प्रात्यक्षिके करून घेतली. यासाठी इयत्ता दहावी अ मधील इंद्रजीत कचरे या विद्यार्थ्याने योग साधक म्हणून विशेष काम केले.