Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षक मतदारसंघ भाजपकडे ! कौस्तुभ गावडेंची उमेदवारी जाहीर !!शहाजी कॉलेजगोकुळच्या जागा वाटपासाठी महायुतीच्या नेतेमंडळीवर दिल्लीला जाण्याची वेळ - आमदार सतेज पाटलांचा खोचक टोलाशिक्षक संघ पदवीधरच्या मैदानात ! एस. व्ही. पाटील निवडणूक लढविणार !!सेवानिवृत्तीनिमित्त महावीर सोळाकुंरे यांचा रविवारी गौरव समारंभकाँग्रेसची उमेदवारी जाहीर, पुणे शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकरइंडियन प्लबिंग असोसिएशन कोल्हापूर चॅप्टरतर्फे प्रशिक्षण कार्यक्रमकिकवी दूध प्रकल्प मालमत्ता खरेदी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, शिवसेना ठाकरे पक्षाची मागणीशिक्षकांच्या न्याय हक्कासाठी कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेत संधी द्यावी - प्राचार्य अभयकुमार साळुंखेजिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रव्यवहाराची दखल न घेणाऱ्या कार्यालयांवर कारवाई करा

जाहिरात

 

शिक्षक मतदारसंघ भाजपकडे ! कौस्तुभ गावडेंची उमेदवारी जाहीर !!

schedule03 Oct 26 person by visibility 14 category

[03/10, 16:15] Appasaheb Mali Reportar: महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी पुणे शिक्षक मतदार संघामध्ये भारतीय जनता पक्षाकडून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ मुरलीधर गावडे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे गावडे यांनी शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी तयारी केली आहे. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत शिक्षक मतदार संघातून तरुण चेहरा मैदानात उतरवला आहे तसेच गावडे हे शिक्षण संस्थेची निगडित आहेत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे नेटवर्क राज्यांमध्ये विविध ठिकाणी आहे कोल्हापूर सांगली सातारा, पुणे सोलापूर या ठिकाणी गावडे यांनी शिक्षक मतदान नोंदणी केले आहे तसेच गेले काही महिने ते पाच शे जिल्ह्यांचा संपर्क द्वारा करून शिक्षक असे संवाद साधला आहे
[03/10, 16:17] Appasaheb Mali Reportar: महायुतीमध्ये शिक्षक शिक्षक मतदार संघातून उमेदवार कोण याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या कारण भाजप सोबत शिवसेना शिंदे गटाने ही या मतदारसंघांमध्ये उमेदवारीची मागणी केली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती व वैद्यकीय पक्षाचे प्रमुख मंगेश चुटे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे स्वीस आहे प्राध्यापक सचिन सानप यांनीही माहितीकडे उमेदवारी मागितली होती त्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण असणार याकडे राजकीय क्षेत्रात उत्सवता लागली होती

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes