Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रव्यवहाराची दखल न घेणाऱ्या कार्यालयांवर कारवाई कराअखिल भारतीय किसान सभेचे २४ वे अधिवेशन कोल्हापुरात‘स्वमन सामाजिक’तर्फे कोल्हापुरात मानवाधिकारसंबंधी जनजागृतीप्रॅक्टिस फुटबॉल क्लबतर्फे बुधवारी आजी – माजी फुटबॉलपटूंचा सत्कारसतेज पाटलांचा प्रचाराचा धडाका, महायुतीचे नेते अडकले जागा वाटपाच्या चक्रात !!जिल्हाधिकाऱ्यांनी केली दुष्काळी जत तालुक्यातील गावांची पाहणीअभिनेते मोहन जोशी यांना यंदाचा ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ जाहीरवन्यजीव सप्ताह निमित्त खडके अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून  सन्मानएसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी प्रा .विलास  नांदवडेकर  ग्रामीण भागांशी जोडलेलं, अनुभवी नेतृत्व ! रामचंद्र भोगमांची उमेदवारी दूध उत्पादकांना वाटतेय आपली !!

जाहिरात

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रव्यवहाराची दखल न घेणाऱ्या कार्यालयांवर कारवाई करा

schedule02 Oct 26 person by visibility 22 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी -: राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे २०२२, २०२५ व २०२६ मध्ये जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयांना, त्यांच्या अखत्यारितील समित्या/कमिट्या/सल्लागार मंडळे अथवा संबंधित उपक्रमांमध्ये जिल्ह्यातील गुणवंत कामगारांना योग्य प्रतिनिधित्व देण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र, या पत्रव्यवहारानंतरही संबंधित बहुतांशी सरकारी कार्यालयांकडून अद्याप अपेक्षित कार्यवाही झालेली नाही. गुणवंत कामगारांना प्रतिनिधित्व देण्याच्या या महत्त्वपूर्ण विषयाकडे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित कार्यालयावर कायदेशीर कार्यवाही करावी अश्ी मागणी असोसिएशनमार्फत करण्यात आली आहे.निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर, अनिता काळे, संजय सासने, भगवान माने, प्रविण भिके, संभाजी थोरात, सुभाष पाटील, रघुनाथ मुधाळे, संजय गुरव, संतराम जाधव, दिनकर आडसुळ, रावण समुद्रे, महादेव चक्के, प्रशांत उपाध्ये, संजय चव्हाण, मुनीर मुल्ला यांचा समावेश होता.

……………………………….

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes