प्रा. जयसिंग सावंत यांना पितृशोक
schedule30 Jan 26 person by visibility 33 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील व्याख्याते आणि प्रा. जयसिंग सावंत यांचे वडील नारायण भाऊसाहेब सावंत यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारांचा विधी _अमरधाम स्मशानभूमी गावभाग सांगली २९ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आला.दिवंगत नारायण सावंत हे मनमिळावू, कर्तव्यदक्ष व समाजप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात जयसिंगराव, दत्ताजीराव व जयश्री ही मुले तसेच नातवंडे, परतवंडे आहेत.