+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule21 Jul 24 person by visibility 188 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजमार्फत आयकॉन इंडस्ट्रियल पार्क, अंबप परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. आमदार राजू बाबा आवळे यांच्या हस्ते व यांचे बापूसाहेब यशवंत पाटील सहकार समूहाचे अध्यक्ष राजवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला. याप्रसंगी १०० रोपांची लागवड करण्यात आली.
 याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजचे अध्यक्ष दिव्यराज वसा, सचिव योगेश रास्ते, कार्यक्रम अध्यक्ष राजीव परिख, सदस्य सचिन मालु , किशोर झंवर, विशाल जाधव, सचीन पटेल, शिवप्रसाद रायबागकर, प्रशांत खोडबोले, पी.एम. कालेकर,अभय कुंभोजकर, वरूण ओबेरॅाय, रोहन जाधव , प्रितम ओसवाल, चेतन भोकरे यांचेसह बहुसंख्य रोटरी क्लब कोल्हापूर सनराईसचे सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी आयकॉन इंडस्ट्रीयल पार्कचे भागीदार चेतन वसा, उत्तम फराकटे, सुजय होसमनी, गौरव परीख उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी अनंतराव गोविंदराव कोरगांवकर ट्रस्टतर्फे शंभर रोपे देणगी स्वरुपात देण्यात आली.