राज्यस्तरीय फेन्सिंग स्पर्धेसाठी पियुष पाटीलची निवड
schedule19 Aug 25 person by visibility 30 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शेलाजी वनाजी प्रशाला कोल्हापूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय फेन्सिंग निवड चाचणी स्पर्धेतून पियुष शिवाजी पाटीलने फाईल प्रकारात जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. छत्रपती संभाजीनगर येथे २२ ऑगस्टपासून होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता पात्र ठरला आहे. आंतरराष्ट्रीय फेन्सिंग प्रशिक्षक प्रफुल्ल धुमाळ, महाराष्ट्र हायस्कूलचे प्राचार्य अतकिरे, क्रीडाशिक्षक प्रदीप साळुंखे, संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले