+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार
Screenshot_20240226_195247~2
schedule21 Jan 23 person by visibility 319 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्था पाटोळेवाडी या संस्थेचे अध्यक्षपदी नंदकुमार सदाशिव पाटोळे व उपाध्यक्षपदी प्रकाश बळवंत पाटोळे यांची बिनविरोध निवड झाली.
 सहकार अधिकारी अजित गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. पतसंस्थेच्या २०२३-२८ या पंचवार्षिक कालावधीसाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये संचालकपदी राजाराम पाटोळे सतीश पाटोळे किरण पाटोळे दिलीप पाटोळे अमृता पाटोळे प्राध्यापक सुनील भोसले रूपाली पाटोळे राजकुमार तोडकर राजेंद्र भोसले यांची बिनविरोध निवड झाली.