+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule29 Jun 24 person by visibility 156 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  शाहू  मिलच्या जागेत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभा करा अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी केली आहे. स्मारकासाठी सरकारी पातळीवर हालचाली होत नसल्यामुळे त्यांनी सरकार विरोधात नाराजी व्यक्त केलीं. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. 
शाहू मिल येथे छत्रपती शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात यावे, यासाठी सातत्याने विधिमंडळामध्ये आवाज उठवला आणि न्याय मिळावा अशी भूमिका अनेकदा सभाग्रहामध्ये मांडली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिली.  यासाठी ठोस भूमिका घेत नसल्याबद्दल आमदार जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. यावर्षी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे. यानिमित्ताने शाहू मिल मधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाच्या कामास सुरुवात करणे, हीच खऱ्या अर्थाने शाहू महाराजांना आदरांजली ठरेल असे मत आमदार जाधव यांनी व्यक्त केले.