+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार
Screenshot_20240226_195247~2
schedule16 Jan 23 person by visibility 479 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
पुणे येथे झालेल्या 33 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिक्षेत्र फुटबॉल संघाने अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात कोल्हापूर परिक्षेत्राने नागपूरपरिक्षेत्राचा 2 विरुद्ध 0 गोलने पराभव केला. सर्व खेळाडूंना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.
विजयी संघ असा, अमर आडसुळे, अक्षय व्ह्र्रांबळे, अक्षय शिंदे, प्रदीप भोसले, युक्ती ठोंबरे, तोफिक सय्यद, सुशाम पाटील, विशाल चौगुले,सागर भोसले, रोहित ठोंबरे, विशाल पाटील, रामचंद्र माळी, महेश पोवार, शुभम संकपाळ, श्रीकांत काटकर, शैलेश कामत,प्रतीक जाधव, सावन परदेशी.
संघातील खेळाडूंना शरद माळी, आनंद माने, अनिल शिंदे, क्रीडा विभाग प्रमुख इजाज शेख यांचे मार्गदर्शन लाभले.संघास कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे पोलीस महानिरीक्षक लोहिया, कोल्हापूर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील , राखीव पोलीस निरीक्षक माशाळकर यांचे मार्गदर्शन लाभले.