+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार
Screenshot_20240226_195247~2
schedule03 Nov 22 person by visibility 329 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :नेत्रचिकित्सा क्षेत्रात कार्यरत डॉ. पटवर्धन यांच्या नंदादीप आय हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात ५५ वर्षावरील नागरिकांचे डोळे मोफत तपासण्यात आले. तीस नोव्हेंबर २०२२ पर्यंत हे शिबिर सुरू असणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटल व्यवस्थापनने केले आहे. हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक उपचार पद्धतीची सोय आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन डोळयांच्या समस्यांवर उपचार होतात. शिबिराचा लाभ घेण्यासाठी शाहूपुरी ट्रेड सेंटर येथील हॉस्पिटलमध्ये संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.