+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule11 Jul 24 person by visibility 162 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर ,: जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा 12 ते 15 जुलै 2024 या कालावधीत तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी (सैनिक स्कूल) नवे पारगाव, विनयनगरच्या क्रीडांगणावर होणार असल्याची माहिती सैनिक स्कूल चे प्राचार्य टी बी -हाटवळ, समन्वयक डॉ. एम. टी. कलाधरण व वारणा विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. बी. मलमे यांनी दिली आहे.
 क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , कोल्हापूर जिल्हा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा 2024 चे आयोजन जिल्ह्यातील एकमेव सैनिक स्कूल तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी विनयनगर व श्री वारणा विद्यालय वारणानगर यांच्या संयुक्त विद्यमाने तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी (सैनिक स्कूल) च्या नवे पारगाव येथील क्रीडांगणावर 12 जुलै, 13 जुलै, 14 जुलै व 15 जुलै रोजी होत आहे. स्पर्धेचे उद्घाटन वारणा विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक प्रा.डॉ.शोभा कुंभार व जिल्हा क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांच्या हस्ते होणार आहे . 
 जिल्ह्यातील शालेयस्तरावरील प्रतिष्ठित फुटबॉल स्पर्धा म्हणून सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा मानांकित आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांमधील फुटबॉल संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.