+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule17 Jul 24 person by visibility 278 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी सार्वजनिक व सांस्कृतिक मंडळ मार्केट यार्ड येथे भ भाविकांना खिचडी व दूध वाटपाचा कार्यक्रम झाला. युवराज मालोजीराजे छत्रपती, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुधवारी (१७ जुलै) सकाळी हा कार्यक्रम झाला. आषाढी एकादशीनिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पहाटे महाभिषेक व आरतीचा कार्यक्रम झाला.
 याप्रसंगी बाजार समिती सभापती प्रकाश देसाई, उपसभापती सोनल शरद पाटील, राष्ट्रवादीचे नेते ए. वाय. पाटील, माजी महापौर वैशाली डकरे, माजी उपमहापौर सुलोचना नाईकवडे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, करवीर तालुका काँग्रेसध्यक्ष शंकरराव पाटील, बाळासाहेब सरनाईक, बाजार समितीचे माजी सभापती व संचालक भारत पाटील भुयेकर, पांडूरंग काशीद, कुमार आहुजा, दत्ताजीराव वारके, सुयोग वाडकर, शेतकरी संघाचे उपाध्यक्ष राजसिंह शेळके, संचालक सुनील मोदी, माजी नगरसेवक राजेंद्र डकरे, राजू लाटकर, राजू साबळे, शिवराज नाईकवडे, बबनराव रानगे, यांच्यासह बाजार समितीचे संचालक उपस्थित होते.
…………………