+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule25 Jul 24 person by visibility 318 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : वळसंग येथील चव्हाण वस्ती, शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला. सिद्धेश्वर चव्हाण यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन केले होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून मेघा पाटील, सामाजिक कार्यकर्ते रमेश माळी, मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थितीमध्ये शैक्षणिक साहित्य वितरित केले. चव्हाण वस्ती शाळा येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शाळा भरते. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली याप्रसंगी शिक्षक एम. आर. कुलाळ, वसंत चव्हाण, चिदानंद माळी, कृष्णा चव्हाण, संभाजी चव्हाण, बाळासाहेब चव्हाण यांच्यासह व्यवस्थापन समिती सदस्य,  पालक, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.