+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule17 Jul 24 person by visibility 157 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे (गोकुळ) आषाढी एकादशीनिमित्त प्रति पंढरपूर असलेल्‍या नंदवाळ ते कोल्हापूर या मार्गावर पुईखडी येथे भाविक भक्तांना सुगंधी दूध, खिचडी व सार्थ हरिपाठ पुस्तिका वाटप करण्यात आले. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झला. 
  आषाढी एकादशी निमिताने कोल्हापूर ते प्रति पंढरपूर असलेल्‍या नंदवाळ ता. करवीर येथे पायी दिंडी निघत असते. या दिंडीमध्ये कोल्हापूर तसेच ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात. या पायी दिंडीचे औचित्य साधून दिंडीतील भाविकांना गोकुळतर्फे ५००० सुगंधी दूध पिशवी तसेच खिचडी व सार्थ हरिपाठ पुस्तिका वाटप केले. भाविकांनी त्याचा लाभ घेतला.
याप्रसंगी ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील,  बाबासाहेब चौगले, अजित नरके, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बाळासाहेब खाडे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, उपेंद्र चव्हाण, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, लक्ष्मण धनवडे, उल्हास पाटील, महिला नेतृत्व अधिकारी संपदा थोरात, संघाचे अधिकारी कर्मचारी व महिला स्वयंसेविका आदि उपस्थित होते.