+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule17 Jul 24 person by visibility 128 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  कागल तालुक्यातील 
बाचणी येथे ग्रामस्थांनी आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. पंढरपूरला निघालेल्या दिंडीचे  पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी  दर्शन घेतले. तसेच  गळ्यात विना घेऊन वारकऱ्यांच्या समवेत दिंडीत सहभागी झाले. विठोबा - रखुमाईच्या गजरात सारा गाव दुमदुमून गेला. या दिंडीत न्यू हायस्कूल, दिशा अकॅडमी, ज्ञानप्रबोधिनी, शांती गुरुकुल इंग्लिश स्कूल या शाळांचे विद्यार्थी सहभागी होते. यावेळी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी सरपंच सूर्यकांत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज फराकटे, प्रकाश पाटील, राजेंद्र सुतार, रामचंद्र पाटील, अंकुश हातकर, हिंदुराव पाटील, राजेंद्र सुतार, विठ्ठल खामकर, एम. एस. खामकर, बाबुराव पाटील, नामदेव सडोलकर, रेखा पाटील, पांडुरंग पाटील, अंजना सुतार उपस्थित होते.