+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustआर के पोवार यांना पत्नीशोक adjust शाहू छत्रपतींनी मानले आभार, जनतेच्या पाठिंब्यामुळे विजय निश्चित ! adjustमतदान केंद्रावर हाणामारी, महायुती-महाविकासचे कार्यकर्ते भिडले adjustचुरशीने मतदान, जिल्हयात अकरा वाजेपर्यंत 23 टक्के मतदान adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल
Screenshot_20240226_195247~2
schedule12 Mar 24 person by visibility 105 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर वस्तुसंग्रहालय, कोल्हापूर अंतर्गत चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालय, राजारामपूरी ७ वी गल्ली कोल्हापूर या शासकिय कलासंग्रहालयाचे नुतणीकरण व दालनांचा विकास या कामास शासनाने मंजूरी दिल्याने कामास १२ मार्च २०२४ रोजी सुरूवात झाली आहे. संग्रहालय १३ मार्च पासून नुतणीकरणाचे काम पूर्ण हाईपर्यंत साधारणपणे १८ महिने कालावधिकरीता सर्व पर्यटकांकरीता पूर्णपणे बंद राहणार आहे. याची सर्व पर्यटकांनी नोंद घ्यावी असे निवेदन सहाय्यक अभिरक्षक, कोल्हापूर वस्तुसंग्रहालय यांनी दिले आहे.