+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustबुद्धिबळ स्पर्धा -दिव्या, दिशा,अरिना, सौदर्या आघाडीवर adjustआंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एसजी स्कूलच्या ऐश्वर्याला उपविजेतेपद adjustआंबा महोत्सवला प्रारंभ, विविध 47 जातींचे प्रदर्शन adjustएस थ्री सॉकर अकॅडमी फुटबॉल स्पर्धेत ३५ संघांचा सहभाग adjust टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अरिंजय पाटील, वरद उंद्रे, सय्यम पाटील, नीरज जोर्वेकरची विजयी सलामी adjustकोल्हापुरात पाच दिवसीय आंबा महोत्सव adjustशिरोली दुमालातील मैदानात २०० मल्लांचा सहभाग, सुदर्शन कोतकर विजयी adjustविवेकानंदच्या ग्रंथालयास विस्ड्म-गबुला फाऊंडेशनकडून ग्रंथ भेट adjustआरोग्य सेवा निर्देशांकामध्ये कोल्हापूर महापालिका राज्यामध्ये अव्वल adjustपालकमंत्र्यांच्या एजंटरुपी कार्यकर्त्यांचा रस्ते कामाच्या ठेक्यासाठी दबाव ! कृती समितीने केली विचारणा
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule07 May 24 person by visibility 122 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी चुरशीने मतदान होत आहे. जिल्ह्यात  सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत 23.77 टक्के मतदान झाले आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे गेले महिनाभर जिल्ह्यात प्रचाराचे रान उठले होते. राजाने राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभांनी वातावरण ढवळून  निघाले होते. सकाळी 11 वाजेपर्यंत चंदगडमध्ये 20.56 टक्के, कागल 23.18 टक्के, करवीर 31.95 टक्के, कोल्हापूर उत्तर 23.24 टक्के, कोल्हापूर दक्षिण 22.55 टक्के आणि राधानगरी 21.49 टक्के इतके मतदान झाले आहे.