+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustटेनिस स्पर्धेत यश पटेल, नीव गोगिया, प्रार्थना खेडकर, रिशिता पाटील यांचा मुख्य फेरीत adjustआमदार पी. एन. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल adjustबुद्धिबळ स्पर्धा -दिव्या, दिशा,अरिना, सौदर्या आघाडीवर adjustआंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एसजी स्कूलच्या ऐश्वर्याला उपविजेतेपद adjustआंबा महोत्सवला प्रारंभ, विविध 47 जातींचे प्रदर्शन adjustएस थ्री सॉकर अकॅडमी फुटबॉल स्पर्धेत ३५ संघांचा सहभाग adjust टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अरिंजय पाटील, वरद उंद्रे, सय्यम पाटील, नीरज जोर्वेकरची विजयी सलामी adjustकोल्हापुरात पाच दिवसीय आंबा महोत्सव adjustशिरोली दुमालातील मैदानात २०० मल्लांचा सहभाग, सुदर्शन कोतकर विजयी adjustविवेकानंदच्या ग्रंथालयास विस्ड्म-गबुला फाऊंडेशनकडून ग्रंथ भेट
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule07 May 24 person by visibility 55 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,  कोल्हापूर : महाराणा प्रताप चौक येथील यशोदा राऊसाहेब पोवार (वय ७०) यांचे मंगळवारी दुपारी आजारपणामुळे निधन झाले. कोल्हापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष, माजी महापौर आर. के. पोवार यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी ९ वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे आहे.