+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule12 Jun 24 person by visibility 170 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त शिवाजी पेठेतील दयावान ग्रुपतर्फे रक्तदान शिबीर व मिनी ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. मंत्री पाटील यांच्या हस्ते ग्रंथालयाचे उद्घाटन झाले. तसेच रक्तदान शिबीर घेण्यात आले. रक्तदान शिबिरात 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमप्रसंगी माजी नगरसेवक अजित ठाणेकर, मंडळाचे अध्यक्ष प्रताप देसाई, भाजपा सरचिटणीस  अशोक देसाई, राहुल चिकोडे, शिवराज सावंत, सुदाम सरनाईक, दिपक सुतार,ज्ञसुरेश सुतार, समीर वर्णे, सुनिल मोरे, इंद्रजित घाटगे, शंभू घाटगे, भागातील नागरिक , मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.