+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule02 Jul 24 person by visibility 200 categoryगुन्हे
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राजारामपुरी दीपा गॅस एजन्सी जवळ कनाननगर येथील युवकाच दगडाने ठेचून खून झाला आहे. पंकज भोसले असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.आज मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके, राजारामपुरी पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. कनान नगर परिसरात राहणाऱ्या तरुणांनीच हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.