+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule22 Jul 24 person by visibility 315 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : नागाळा पार्क महाराष्ट्र गार्डन मधील झाड तुटून रस्त्यावर पडले. या रस्त्यावर वर्दळ नसल्याने जीवितहानी झाली नाही . कोल्हापूरात सातत्याने पाऊस आणि सोसाट्याच्या वारा यामुळे नेहमी रहदारी असलेल्या नागाळा पार्क येथील महाराष्ट्र गार्डन आणि मॅंगो एफ एमच्या कार्यालय समोरील रस्त्यावर महाराष्ट्र गार्डनमधील झाड उन्मळून रस्त्यावर पडले. महापालिका अग्निशामक दलाने आणि महावितरणच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने या ठिकाणी येऊन विद्युत पुरवठा बंद करून रस्त्यांवर पडलेले झाड काढले रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. तसेच रात्री  विद्युत पुरवठा ही सुरळीत करण्यात आला. यासाठी महावितरणचे अनिल रामणकट्टे आणि त्यांची सहकारी तसेच महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे श्रीनिवास पाटील , माणिकराव कुंभार ,नवनाथ सांबळे मेहबुब जमादार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने जेसीबी आणि कट्टर च्या साह्याने रस्त्यावरील झाड टप्प्याटप्प्याने तोडून रस्ता रहदारीस खुला केला .