केडीसीसी बँकेच्या २५ अधिकाऱ्यांना व्यवस्थापक-उपव्यवस्थापकपदी बढत्या
schedule13 Jan 25 person by visibility 86 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेतील २५ अधिकाऱ्यांना व्यवस्थापक व उपव्यवस्थापकपदी बढत्या देण्यात आल्या. बँकेच्या केंद्र कार्यालयात ना बढत्यांच्या नियुक्तीपत्रांचे वाटप मंत्री व बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुश्रीफ यांनी, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा लौकिक राज्यासह संबंध देशभर वाढविण्यासाठी झोकून देऊन काम करा, अशा सूचना केल्या.
विविध विभागांच्या व्यवस्थापकपदी नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांची नावे अशी, राजकुमार अनंतराव पाटील- शेती कर्जे विभाग, सुरेश शंकर काकडे -अकाउंट्स विभाग, गिरीश चंद्रकांत माळी -व्यक्तिगत कर्जे विभाग, लहू धोंडीराम पाटील -लवाद व वसुली विभाग, सौ. संजिया कृष्णकांत खामकर - बीडीएस व सतर्कता विभाग, संजय रामचंद्र मिरजकर- ऑडिट कंपलाईन्स व गुंतवणूक विभाग, गजानन संभाजी देसाई- बोर्ड व इस्टेट विभाग.
विविध विभागांच्या उपव्यवस्थापक पदी नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांची नावे अशी, अकाऊंट्स विभाग: शहाजी संतराम हिर्डेकर, युवराज वसंत कांबळे, प्रवीण अनंतराव देसाई. महिला विकास कक्ष: सौ. सुनीता मनोज वाईकर. शेती कर्जे विभाग: अशोक केरबा सातपुते, संजय ईश्वरा गवळी, सुरेश बंडू पाटील, राजेंद्र आण्णा जुगळे. आय. टी. विभाग: मिरासाहेब जनार्दन कांबळे, प्रकाश मलगोंडा कळसगोंडा. व्यक्तिगत कर्जे विभाग: प्रभाकर नारायण पिसे. प्रशासन विभाग: श्रीकृष्ण अण्णासाहेब मोरे. मार्केटिंग प्रोसेसिंग विभाग: अविनाश हिंदुराव पाटील. ऑडिट कंपलाईन्स विभाग: बाळासाहेब हरी बेलवलेकर, सुरेश चंद्रकांत कांबळे. लवाद व वसुली लवाद विभाग: शिवाजी राजाराम शिंदे. प्रशासन विभाग: रमेश रघुनाथ चौगले. बोर्ड व इस्टेट विभाग: दीपक नामदेव चव्हाण.
यावेळी माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, प्रताप माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, राजेश पाटील, विजयसिंह माने, श्रुतिका काटकर, स्मिता गवळी, आय. बी. मुन्शी, दिलीप लोखंडे आदी संचालक व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे उपस्थित होते.