Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पाणीपट्टी दरवाढीला महापालिकेच्या सभेत मंजुरी, दरवाढीतून मिळालेल्या रकमेचा विनियोग पाणी पुरवठा योजनेसाठीचजिल्हाधिकारी, सीईओंच्या उपस्थितीत जल जीवन मिशन, घनकचरा - सांडपाणी व्यवस्थापनची आढावा बेठकमहापालिकेच्या शाळेतील फलकावर शिक्षकांच्या जातीचा उल्लेख ! नगरसेवकांनी उघडकीस आणला प्रकार !!उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजा ओळखा; टीसीएस उपाध्यक्षांचा टीकेआयईटी विद्यार्थ्यांना मंत्रमहापालिका शाळांच्या सेवा - सुविधेकडे नेहा तेंडुलकरने वेधले सभागृहाचे लक्षडॉ. प्रभाकर कोरे यांना घाळी समाजभूषण पुरस्कार, २४ ऑगस्टला वितरणकोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लबचे पुरस्कार जाहीर !  अनिल वेल्हाळ, संजीव भोर यांना पुरस्कार ! !ताराबाई पार्कातील गोकुळ शॉपीला नवा लूक, दुधासह दुग्धजन्य पदार्थ उपलब्धहॉस्पिटल चालविण्याचा परवाना नाही, मात्र चक्क सहा वर्षे प्रॅक्टिस ! एक हॉस्पिटल सील, एका डॉक्टरांना आर्थिक दंड ! !प्रत्येक नागरिकाने कायद्याबाबत सजग असावे -: पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड

जाहिरात

 

महाराष्ट्र न्यूज वनवर शुभेच्छांचा वर्षाव, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून दिवसभर सदिच्छा !

schedule05 Jul 26 person by visibility 224 categoryसंपादकीय

महाराष्ट्र न्यूज वनवर शुभेच्छांचा वर्षाव, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून दिवसभर सदिच्छा !

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र न्यूज वनच्या सहाव्या वर्धापनदिनी वाचकांच्या शुभेच्छांचा वर्षाव केला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ‘महाराष्ट्र न्यूज वन’च्या पत्रकारितेचे कौतुक केले. कोणी प्रत्यक्ष भेटून, कोणी फोनद्वारे सदिच्छा व्यक्त केल्या. महाराष्ट्र न्यूज वनने विविध विषयांवर केलेले भाष्य, वेगवेगळया विषयावरील लेखन यासंबंधी उजाळा दिला. व्हॉटसअॅप मेसेजवरुन अनेकांना शुभेच्छा व्यक्त केल्या. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. पाच जुलै  २०२६ रोजी महाराष्ट्र न्यूज वनने सहा वर्षाचा टप्पा पार करत सातव्या वर्षात पदार्पण केल.

शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील, शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएनशचे अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, शिवाजी विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, अधिष्ठाता डॉ. एम. एस. देशमुख, डॉ. बी. एम. हिर्डेकर, प्राचार्य डॉ. जी. पी. माळी, प्राचार्य संभाजी कणसे, प्राचार्य व्ही. एम. पाटील, प्राचार्य मधुकर बाचूळकर, प्राचार्य डॉ. संजय दाभोळे,प्राचार्य डॉ. जे.के. पवार, प्राचार्य आर. एस. नाईक, प्राचार्य बाबासो उलपे, प्रा. डॉ. पी. डी.राऊत, प्राचार्य प्रशांत पालकर, प्राचार्य प्रकाश कुंभार, प्राचार्या वर्षा मैंदर्गी, डॉ. एस. आर. नाईक, प्राचार्य अजय साळी, प्रा.डॉ. सागर डेळेकर, प्रा. डॉ. रघुनाथ ढमकले, प्रा. डॉ. पी.व्ही. अनभुले, प्रा. डॉ. राहूल माने, उपकुलसचिव वैभव ढेरे, संध्या आडसूळ, प्रा. टी. के. सरगर, प्रा. रत्नाकर पंडित, डॉ. डी. एन. तरवाल, डॉ. एन. बी. गायकवाड, प्रशांत झांपले, प्रा. संदीप पाटील, प्रा. जयसिंग दिंडे, प्रा. गुंडोपंत पाटील, प्रा.डॉ. लता जाधव, प्रा. सरिता बीडकर, प्रा. रविंद्र भैरव कुंभार, प्रा. दीपक भोसले, प्रा. अरुण पाटील, प्रा. प्रविण गोसावी, सिनेट सदस्य धैर्यशील यादव, प्रा. जयप्रकाश पाटील, ग्रंथपाल टी. एल. कांबळे, नंदकुमार माने, राजेंद्र रायकर, प्रा. डॉ. प्रशांत पाटील, प्रा. अनिल घस्ते, प्रा. नितीन पाटील, प्रा. सुनील देसाई, डॉ. विकास जाधव, विलास सावंत, राम तुपे, गजानन चव्हाण, प्रा. मंजुषा पाटील, प्रा. डॉ. प्रमोद झावरे, रमेश पाटील, प्रा. सुमेधा साळुंखे, अजय आयरेकर, प्रा. मकरंद ऐतवडे, डॉ. निलेश पवार, प्रा. विनोद कांबळे, प्रा. सदानंद अपराध, प्रा. दळवी, प्रा. चांगदेव बंडगर, प्रा. के. जी. तनंगी, चंद्रशेखर दोडमणी, रवी भोसले, गौरव देसाई, सुधाकर भादिंगरे, अजय आयरेकर, विनोद पंडित, सदाशिव मोरे, सदानंद दुर्गुळे, आदींनी शुभेच्छा दिल्या. वाचनकट्टाचे युवराज कदम, शिक्षक विनोदकुमार भोंग यांच्या शुभेच्छा विशेष ठरल्या. कर्मचारी संघटनेचे अनिल लवेकर, माजी नगरसेवक राजसिंह शेळके, स्वप्नील नाईकनवरे, सचिन सावनुरे, प्रशांत जाधव, डॉ. सुनील पाटील,  नारायण पोवार आदींन शुभेच्छा दिल्या.

शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहायक संचालक गणपती कमळकर, इंजिनीअर रमेश पोवार, जिल्हा परिषद बांधकाम विभागातील ए. डी. पाटील, कागल येथील रेहमान शेख, माजी विस्तार अधिकारी शंकर यादव, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष राजमोहन पाटील, विलास चौगले, सर्जेराव सुतार, राजेंद्र कोरे, उदय पाटील, विनोदकुमार भोंग, संभाजी चौगले, राजेंद्र पाटील, संदीप जाधव, अशोक जोंग, अमित पोटकुले, संतोष आयरे, नितीन पोतदार, शिवाजी भोसले, संजय मोरे, प्रियांका चौगले साजणे, सतीश पाटील, सी. एम. गायकवाड, तानाजी पोवार, संजयकुमार देसाई, प्रा. यू.आर. हिरकुडे, सुनील साठम, राजेंद्र पाटील, विजय माळी, किरण माळी, सुनिल गणबावले, नितीन खुडे, प्रा. अमरसिंह शेळके, संजय चोरमारे, महादेव डावरे, मयूर जाधव, डॉ. गणपती कमळकर, सुरेंद्र टिक्के, कवी गोविंद पाटील, सीमा महेश सुर्यवंशी, मुख्याध्यापक उत्तम गुरव, संजय सौंदलगे , सदाशिव तनंगी, आदींनी शुभेच्छा दिल्या. शिवसेना उपनेते संजय पवार, सतीशचंद्र कांबळे, कॉम्रेड दिलीप पवार,इंजिनीअर रमेश पोवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल साळोखे, महेश बराले, सुधीर देसाई, रमेश मोरे, शिवनाथ बियाणी महेश बराले, ए. वाय. घोरपडे, समीर शेठ, गडहिंग्लज येथील सिद्धार्थ बन्ने, सुधीर देसाई, यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.

वृत्तपत्र क्षेत्रातील पत्रकार गुरुबाळ माळी, विश्वास पाटील, निवास चौगले, समीर देशपांडे, सतीश घाटगे, सुनील सकटे, डॅनीयल काळे, उदय पाटील, बाबूराव रानगे, शरद कोतेकर, हरिश हिंगणे, आनंद खोत, राजकुमार चौगले, अशोक डोंबाळे, बाळासाहेब उबाळे, सचिन ठिकपुर्ले, महेश गावडे, दयानंद लिपारे, संतोष पाटील, संतोष मिठारी, विद्याधडर पिंपळे, प्रशांत चुयेकर, अहिल्या परकाळे, राहूल मगदूम, राहूल जाधव, आदीनी शुभेच्छा दिल्या. मंगेश कुलकर्णी, सुहेल जमादार, चंद्रकांत कबाडे, सचिन हुपरीकर, सरोजिनी शिंदे, जिल्हा परिषदेतील अधिकारी अजय शिंदे, सचिन कांबळे, जगदीश शिंदे, प्रल्हाद पाटील, डॉ. सुशांत रेवडकर, सारिका पाटील, अभय मिराशी, मंगेश, अनिल माळी, यांनी महाराष्ट्र न्यूज वनच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. व्यावसायिक जयेश ओसवाल, भगवान चिले,  अमरदीप कुंडले, अ निल धडाम, दीपक कुपन्नावर, सुनील जाधव, दीपक शिराळे, रुपेश पाटील, मंदार वैद्य, बीएनआयचे निरज शहा यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes