+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule20 Jun 22 person by visibility 617 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या धन्वंतरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संगीता महिपती गुरव तर उपाध्यक्षपदी संदीप मारुती नाईक यांची एकमताने निवड झाली.संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक यांनी सुकाणू समितीची निवड जाहीर केली. यामध्ये कुमार कांबळे, राजेंद्र पाटील, मंगल पाटील, शरद देसाई, श्रीकृष्ण बांदिवडेकर, विश्वनाथ परमाणे, सुनील पाटील आणि संदीप मिरजकर यांचा समावेश आहे. संस्थेच्या स्वीकृत संचालकपदी संभाजी माने यांची निवड झाली.