+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule01 Oct 22 person by visibility 655 categoryजिल्हा परिषद
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील जल जीवन मिशन प्रकल्पाच्या संचालक प्रियदर्शनी मोरे यांच्याकडे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ.रवी शिवदास हे शुक्रवारी 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या पदाचा कार्यभार मोरे यांच्याकडे सोपवण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी काढला. डॉ.शिवदास यांनी वेगवेगळ्या पदावर काम केले आहे‌. सामान्य प्रशासन अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास योजना प्रकल्प संचालक या पदावर काम केले. त्यांच्याकडे काही काळ मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी होती.