+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule29 Jan 23 person by visibility 249 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जागतिक कुष्ठरोग दिनानिमित्त सोमवारी (30 जानेवारी) रन फॉर लेप्रसी  मॅरेथॉन आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य (कुष्ठरोग) सेवेच्या सहायक संचालक डॉ. उषा कुंभार व वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमलता पालेकर यांनी दिली. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत जागतिक कुष्ठरोग दिन साजरा करण्यात येत असून त्यानिमित्त 'रन फॉर लेप्रसी' ही मॅरेथॉन ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी आठ वाजता कुष्ठरोग कार्यालय, शेंडा पार्क, कोल्हापूर येथून सुरु होणार आहे. या मॅरेथॉनला महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, आरोग्य उपसंचालक डॉ. प्रेमचंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक हुबेकर, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे व शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.