+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule19 Jan 23 person by visibility 489 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : फुलेवाडी पाचवा  स्टॉप भागातील ऋषिकेश महादेव सूर्यवंशी (वय 25 ) या तरुणाचा बुधवारी रात्री खून झाला. रायगड कॉलनी जगतापनगर   परिसरातील कैद्यांच्या विहिरनजीकच्या ओढयाजजळ अज्ञातांनी शस्त्रानं आणि डोक्यावर दगड टाकून ऋषिकेशचा खून केला. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही .पोलिसांनी तपास सुरू केला आहे.अपर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई, करवीरचे पोलीस उप अधीक्षक संकेत गोसावी, निरिक्षक अजय सिंदकर यांच्यासह पोलीस घटनास्थळी पाहणी केली.