+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustदादा, वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ! आपल्या मार्गदर्शनाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मिळतेय प्रेरणा ! ! adjustआपली उमेदवारी फाइनल, शिवसेनेतर्फे २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार-राजेश क्षीरसागर adjustजीएसटी अधिकाऱ्याला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले adjustउत्तम संवाद कौशल्य म्हणजे उत्तम करिअरची संधी- डॉ विश्वनाथ मगदूम adjustजिल्ह्यातील हॉटेल, बार, दारु दुकाने रात्री अकरानंतर बंद ! जिल्हा प्रशासनाचा आदेश adjustप्रत्येक निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमध्ये मतदानाचा चढता आलेख ! नवीन २६ मतदान केंद्रे !! adjustइचलकरंजी भाजपा कार्यालयात आवाडेंचे उत्साही स्वागत ! शशिकला जोल्ले, सुरेश हाळवणकरांनी केले स्वागत !! adjustजिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे आढावा बैठक adjustकरवीर तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेतर्फे सभासदांना दीपावली भेट वस्तू वाटप adjustकोल्हापूर दक्षिणची जनता माझ्यासोबत ! निवडणुकीत नक्की पाठीशी राहील !! अमल महाडिक
1001157259
1001130166
1000995296
schedule10 Oct 24 person by visibility 101 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : कागल - हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामधील  उद्योजकांची संस्था अशी ओळख असलेल्या  मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले (मॅक)  या संस्थेच्या अध्यक्षपदी मोहन रघुनाथ कुशिरे यांची तर उपाध्यक्षपदी विठ्ठल ईश्वरा पाटील यांची निवड करण्यात आली. 
मॅकच्या संचालक मंडळाची ११ वी सभा अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाली. मॅक  संस्थेच्या ’रामप्रताप झंवर सभागृह’येथे बैठक झाली. या बैठकती २०२४-२५ या वर्षासाठी पदाधिकारी निवडण्यात आले. यामध्ये ऑनररी सेक्रेटरीपदी सुरेश महादेव क्षीरसागर, ऑनररी ट्रेझररीपदी अमृतराव तुकाराम यादव यांची निवड करण्यात आली. यावेळी माजी अध्यक्ष व संचालक अशोक दुधाणे , संजय जोशी , संजय पेंडसे यांनी मनोगतात  गेल्या दोन वर्षात मॅकचे नाव औद्योगिक क्षेत्रात मोठे झाले असून नावा रूपास येण्यासाठी हरिश्चंद्र धोत्रे यांनी अतिशय चांगेल काम केले असे याप्रसंगी नमूद करण्यात आले. तसेच नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी यशवंत पाटील , मुबारक शेख , अनिल जाधव, भावेश पटेल व कुमार पाटील उपस्थित होते.