+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustहातकणंगले गटशिक्षणाधिकारीपदी रवींद्रनाथ चौगुले adjustघोडावत विद्यापीठात एम फार्म कोर्स सुरू adjustवारणा विद्यापीठ - टेलर्स युनिव्हर्सिटी मलेशिया यांच्यामध्ये सामंजस्य करार adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात - समीर देशपांडे adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री
1001130166
1000995296
schedule16 Oct 24 person by visibility 96 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राज्य सरकारने नव्याने स्थापन केलेल्या जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची निवड झाली आहे. गांधी हे अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. जैन समाजाच्या धार्मिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चार ऑक्टोबर रोजी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत महामंडळ स्थापण्याचा निर्णय झाला. दरम्यान गांधी हे गेली अकरा वर्षे जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. सरकारने त्यांची जैन आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली. हे अध्यक्षपद राज्यमंत्री दर्जाचे आहे. महामंडळाचे मुख्यालय मुंबई येथे असेल.प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय होईल.