Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिपसाठी ज्या तालुक्यात शक्य आहे, तिथं काँग्रेस आघाडी करणार - सतेज पाटीलतळसंदेत साकारले शांतादेवी डी. वाय. पाटील मल्टिस्पेशॉलिटी हॉस्पिटल, १०० बेडची सुविधाशिवसेनेकडे मुलाखतीसाठी इच्छुकांची गर्दी, ७५० जणांनी मागितली उमेदवारीडीवाय पाटील ग्रुपमधील २३० विद्यार्थ्यांना मेरीट स्कॉलरशिप प्रदान महायुतीच्या नेत्यांची बैठक, महापालिकेपेक्षाही मोठा विजय जिल्हा परिषदेमध्ये मिळवण्याचा निर्धारगोकुळचे संचालक विश्वास पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत झाला कार्यक्रमकोल्हापुरात महायुतीचं सेलिब्रेशन…! कोल्हापुरी फेटा, नगसेवकांचा सत्कार अन् केक कापून आनंदोत्सव ! !सकारात्मक अभिव्यक्तीतून माणूसपण घडते : डॉ. आलोक जत्राटकरक्रिडाई कोल्हापूरतर्फे दालन मंडप उभारणीस प्रारंभ२३ माजी नगरसेवक विजयी ! २९ माजी नगरसेवक पराभूत !!

जाहिरात

 

हातकणंगले गटशिक्षणाधिकारीपदी रवींद्रनाथ चौगुले

schedule18 Oct 24 person by visibility 1715 categoryसंपादकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : हातकंणगले पंचायत समिती शिक्षण विभागात  गटशिक्षणाधिकारीपदी रवींद्रनाथ चौगुले रुजू झाले आहेत. उपशिक्षणाधिकारी रवींद्रनाथ चौगुले हे शिक्षण उपनिरीक्षकपदी उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे ऑगस्ट २०२१ पासून तीन वर्षे कार्यरत होते. तेथून त्यांची बदली हातकणंगले पंचायत समिती शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकारी पदी झाली आहे.त्यांनी करवीर येथे तीन वर्षे गटशिक्षणाधिकारी पदी व भुदरगड तालुक्यात ४ वर्षे गटशिक्षणाधिकारी पदी कार्य केले आहे.तसेच नूतन विस्तार अधिकारीपदी नेमिनाथ पाटील व विस्तार अधिकारीपदी गुलाब गंजेली हे दोन विस्तार अधिकारी पदोन्नतीने रुजू झाले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes