+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री adjustकोरे अभियांत्रिकीतील प्राध्यापकांना भारत सरकारचे कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र adjustदेशमुख शिक्षण समूहात विजेत्या शिक्षकांचा सत्कार adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वतर्फे हेल्पर्समधील दहा शिक्षकांचा सन्मान adjustसज्जनशक्ती परिषदेत अजित ठाणेकरांच्या उमेदवारीचा जागर
1001130166
1000995296
schedule15 Jul 24 person by visibility 147 categoryसामाजिक
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शुक्रवार पेठ, बुरुड गल्ली येथील शिवाजीराव दत्तात्रय ससे (वय ८४) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. ते कोल्हापूर शहरातील हिंदू एकता आंदोलन संस्थापक सदस्य आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते. श्रीमंत छत्रपती शहाजीराजे यांचे ते निष्ठावंत सेवक तर खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या सुरुवातीच्या काळात पीए म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. छत्रपतींच्या कर्नाटकातील शेती विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवार( १५ जुलै ) सकाळी नऊ वाजता पंचगंगा स्मशानभूमीवर होणार आहे.