+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री adjustकोरे अभियांत्रिकीतील प्राध्यापकांना भारत सरकारचे कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र adjustदेशमुख शिक्षण समूहात विजेत्या शिक्षकांचा सत्कार adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वतर्फे हेल्पर्समधील दहा शिक्षकांचा सन्मान adjustसज्जनशक्ती परिषदेत अजित ठाणेकरांच्या उमेदवारीचा जागर
1001130166
1000995296
schedule16 Oct 24 person by visibility 43 categoryशैक्षणिक
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सानेगुरुजी वसाहत परिसरातील देशमुख शिक्षण संकुलात  व्हिडिओ निर्मिती स्पर्धेतील विजेत्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. राज्य सरकारच्या  शालेय शिक्षण विभागामार्फत २०२३  मध्ये शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा झाली होती. या स्पर्धेत  देशमुख शिक्षण समूहातील एकूण चार शिक्षकांनी तालुका स्तरापासून राज्य पातळीपर्यंत यश मिळवले. 
   शिक्षक डी. जे. वाघ,  एस. पी. डोंगळे,  एस. बी. शिंदे, शिक्षिका व्ही. पी. माळी यांचा संस्थेतर्फे  प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्था कार्याध्यक्ष  सुनील कुरणे, संचालिका  प्रमिला देशमुख, संचालक सिद्धार्थ देशमुख, प्राचार्य बी. यु. जाधव तसेच सर्व शाखांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. पी. एस. नाईक यांनी प्रास्ताविक केले. शिक्षिका एस. आर. पाटील यांनी आभार मानले.