+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
Screenshot_20240226_195247~2
schedule08 Nov 22 person by visibility 361 categoryआरोग्य
चंद्रकांत पाटील यांच्यावतीने अंध व्यक्तींना स्वेटरचे वितरण महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात. त्या अंतर्गत शहरातील विविध विविध घटकांना स्वेटर वितरण करण्यात आले. भाजपा राजारामपुरी मंडळाच्या वतीने राष्ट्रीय दृष्टीहीन संघ संस्थेतील अंधांना स्वेटर प्रदान करण्यात आले.
भाजपा सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मैत्राणी, सविता भालकर, आजम जमादार यांनी मनोगत व्यक्त केले. अभिजीत शिंदे, रहीम सनदी, बापू राणे, महादेव बिरंजे, सागर आथने, शाहरुख गडवाले, मानसिंग पाटील, विश्वास जाधव, देवराज लोंढे, दत्ता लोखंडे , सयाजी पाटील, योगेश साळुंखे, ऋषभ ब्रह्मदंडे, उत्तम सावंत, ओंकार घाटगे, माणिक बाकळै, उपस्थित होते.