+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustराजेश क्षीरसागर धावले पूरग्रस्तांच्या भेटीला, भर पावसात विविध ठिकाणांची पाहणी adjustकाँग्रेसकडून सतेज पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी ! समन्वय समितीत स्थान ! adjustजयंती नाल्यावर पाणी, वाहतुकीसाठी मार्ग बंद adjust४०९ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी ! सीईओंनी शब्द पाळला, शिक्षणाधिकाऱ्यांचे गतीमान कामकाज !! adjustपावसाचा रपाटा- पाण्याचा विळखा कायम ! घरांची पडझड, नागरिकांचे स्थलांतर!! adjustकास्ट्राइब शिक्षक संघटना कोल्हापूरतर्फे आरक्षण दिन साजरा adjustपूरग्रस्त कुंभार समाजाच्या मदतीसाठी भाजपाची जिल्हा प्रशासनाकडे धाव adjustभारतीय मजदूर संघाचा ६९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा adjustजबाबदारीने पेलतेय तरुण पिढी शिक्षण संस्थांची कामगिरी adjustदेवराज बोटिंग क्लबने रंकाळा तलावातील कचरा हटविला
1000653813
1000630884
1000621806
1000615695
schedule23 Mar 24 person by visibility 389 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कागल तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर, राजेंद्र बागल यांनीकाँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवेशानंतर कोंडेकर यांच्याकडे कागल तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आमदार पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी अमर चौगले, संतोष भांडवले, रोहित चौगले, प्रशांत भांडवले, सुखदेव चौगले, देवराज चव्हाण या कार्यकर्त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अजिंक्यतारा कार्यालय येथे त्यांचे स्वागत झाले. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर या साऱ्या कार्यकर्त्यांनी नवीन राजवाडा येथे जाऊन श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेतली