+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही !
Screenshot_20240226_195247~2
schedule22 Dec 22 person by visibility 404 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : ६२ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी कोल्हापुरमधील कलाकारांच्या कलाकृतींची निवड झाली आहे. यामध्ये चित्रकार विजय टिपुगडे, मनोज दरेकर, नागेश हंकारे, मंगेश शिंदे यांचे अॅक्रेलिक माध्यमातील निसर्गचित्रांचा समावेश आहे. श्यामराव राऊत यांचे तैलरंगातील निसर्गचित्र तर वैभव पाटील, समृद्धा पुरेकर, योगेश मोरे यांची व्यक्तिचित्रे आहेत. शैलेश राऊत यांच्या पोस्टर डिझाईनची निवड झाली आहे. शिल्पकार सतीश घारगे, शुभम सुतार, कृष्णात कुंभार यांच्या ब्राँझ माध्यमातील तर गौरव काईंगडे यांचे टेराकोटा अशा शिल्पाकृतीची निवड झाली आहे. या कलाकृतीचा समावेश असलेले राज्य कला प्रदर्शन कलाकार विभागाचे उदघाटन १० जानेवारी २०२३ रोजी होणार आहे. हे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे १० ते १६ जानेवारी २०२३ अखेर रसिकांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे