युवा स्पोर्ट्स, गारगोटी मंडळाच्या अध्यक्षपदी समिर शेंडगे, उपाध्यक्षपदी प्रज्वल भोई
schedule05 Aug 25 person by visibility 36 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गारगोटी शहरातील युवा स्पोर्ट्स सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत युवा स्पोर्टसच्या अध्यक्षपदी समिर शेंडगे, उपाध्यक्षपदी प्रज्वल भोई यांची नियुक्ती करण्यात आली. कार्याध्यक्षपदी चिन्मय मांडे, खजिनदार पदी धिरज घावरे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच शहर कमिटीचे अध्यक्ष आशिष कांबळे, शहर उपप्रमुख प्रथमेश परीट, कार्याध्यक्ष ओम कांबळे, सचिव सुरज राऊत यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर, व्ही.जे.कदम सर, अल्ताफ बागवान, उपसरपंच प्रशांत भोई, विजय सारंग, दशरथ राऊत, संदीप सोरटे, गोपी शुक्ल, निलेश वास्कर, प्रविण भोई विजय चव्हाण, सुशांत सुर्यवंशी उपस्थित होते.