Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
यादवनगर भागात विकास कामांचा प्रारंभ, माजी नगरसेवकांची उपस्थितीपदोन्नतीमध्ये सेवा ज्येष्ठ  शिक्षकांना डावलल्यास तीव्र आंदोलन - प्रसाद पाटीलजज डडजगगन घघघआमदार शिवाजीराव पाटील हा घरातील मुलगा, त्यांना रागावण्याचा अधिकार - मंत्री चंद्रकांत पाटीलमाझी शाळा - माझा अभिमान, श्रमदानातून शालेय परिसराचा कायापालटजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची रविवारी सभा, संस्थेला तीन कोटी साठ लाख रुपयांचा नफाकृष्णराज महाडिकांना चंद्रकांत पाटलांच्या शुभेच्छा !  सामाजिक उपक्रमांची जोड अन् कार्यकर्त्यांचा उत्साह  !!कोल्हापुरात तेरा जूनपासून एक दिवस आड पाणी पुरवठाकोजिमाशि पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र पाटील, व्हाइस चेअरमनपदी प्रकाश कोकाटे

जाहिरात

 

यादवनगर भागात विकास कामांचा प्रारंभ, माजी नगरसेवकांची उपस्थिती

schedule13 Jun 26 person by visibility 14 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :  महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून  यादवनगर अंतर्गत काळे घर ते सोनटक्के घर आर.सी.सी.चॅनेल तसेच ड्रेनिज लाईन व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे व पॅसेज काँक्रिट कामाचा शुभारंभ  युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव व नगरसेवक ऋतुराज र क्षीरसागर यांच्या हस्ते  झाला. यावेळी उपस्थित शिवसेना उपशहरप्रमुख अश्विन शेळके, माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, माजी नगरसेवक अजित मोरे, नगरसेविका नीलिमा पाटील,युवासेना सरचिटणीस दादू शिंदे, शिवसेना विभाग प्रमुख सागर सोनटक्के, शिवाजी डवरी, विनोद शेंडगे, शैलेश पाटील,बाबू डवरी करण शिंदे,किरण जगताप आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes