माजी जिल्हा खणी कर्म अधिकारी वासुदेव गुरव यांचे निधन
schedule08 Jun 22 person by visibility 642 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन : माजी जिल्हा खणी कर्म अधिकारी वासुदेव गणपती गुरव यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली व जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन शुक्रवारी दहा जून 2022 रोजी सकाळी 9 वाजता पंचगंगा स्मशान भूमी येथे आहे. दरम्यान गुरव यांचे मूळ गाव
पुष्प नगर आहे. ते सहजीवन हौसिंग सोसायटी आर केनगर येथे राहायला होते.