+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!! adjustगोकुळमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustडीवाय पाटील फार्मसीतर्फे रविवारी मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह adjustछत्रपतींच्या सुनेच्या मोटारीचे कुपेकरांच्या कन्येने केले सारथ्य adjustकोल्हापूरसाठी २३ ! हातकणंगलेसाठी २७ उमेदवार लढणार !!
Screenshot_20240226_195247~2
schedule27 May 23 person by visibility 184 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी (मुस्लिम बोर्डिंग) संचलित नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर व अँग्लो उर्दू हायस्कूल, शिरोली (पुलाची) येथे  शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या संगणक कक्षाचे उदघाटन झाले. आमदार सतेज पाटील आणि आमदार आसगावकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.  
 आमदार पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व इमारतीसाठी जो काही निधी लागेल तो माझ्या फंडातून निधी खर्च करेन असे सांगितले. यावेळी दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज शालेय समितीचे अध्यक्ष रफिक मुल्ला, अँग्लो उर्दू हायस्कूल शालेय समितीचे अध्यक्ष मलिक बागवान,  जावेद दीडबांग, इशक शेख आजरा, रफीक शेख,  हाजी जहांगीर आतार,  लियाकत मुजावर आदी उपस्थित होते.