श्रुती सुनील कुलकर्णी यांचे निधन
schedule14 Oct 25 person by visibility 105 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : येथील केआयटीचे माजी चेअरमन व विश्वस्त सुनील कुलकर्णी यांच्या पत्नी श्रुती यांचे मंगळवारी 14 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झाले. पंचगंगा स्मशानभूमी येथे दुपारी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात येणार आहे. मृत्युसमयी त्या 48 वर्षाच्या होत्या. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.